• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dabangg 3 saiee manjrekar will make for a gorgeous co star to salman khan watch these photos ssv

महेश मांजरेकरांची मुलगी आहे सौंदर्यवती; ‘दबंग ३’मधून करणार पदार्पण

सईला लूक समोर येऊ नये म्हणून सलमान खानने ‘दबंग ३’च्या सेटवर मोबाइलच्या वापरावर बंदी ठेवली आहे.

August 22, 2019 07:00 IST
Follow Us
  • सध्या कलाविश्वामध्ये अनेक स्टार किड पदार्पण करत आहेत. अनन्या पांडे, सारा अली खान अशा अनेक बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलांनी अभिनायच्या दुनियेत पदार्पण केले आहे. यामध्ये मराठी स्टार किड्स ही मागे नाहीत. अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी सई मांजरेकर कलाविश्वाची वाट धरण्यास सज्ज झाली आहे.
    1/6

    सध्या कलाविश्वामध्ये अनेक स्टार किड पदार्पण करत आहेत. अनन्या पांडे, सारा अली खान अशा अनेक बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलांनी अभिनायच्या दुनियेत पदार्पण केले आहे. यामध्ये मराठी स्टार किड्स ही मागे नाहीत. अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी सई मांजरेकर कलाविश्वाची वाट धरण्यास सज्ज झाली आहे.

  • 2/6

    सई मांजरेकर लवकरच सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • 3/6

    या चित्रपटात ती सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असून सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • इन्स्टाग्रामवर सई फारशी सक्रीय नसली तरी तिचे काही फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सईच्या सुंदरतेवर नेटकरी घायाळ झाले आहेत.
  • 4/6

    भाईजान सलमानच्या 'दबंग ३' चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष लागून राहिले आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण सईचा लूक व्हायरल होऊ नये म्हणून सलमानने सेटवर मोबाइलच्या वापरावर बंदी ठेवली आहे.

  • ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सलमान व सई अशी नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सौंदर्यासोबतच सईच्या अभिनयाचीही जादू चालेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Dabangg 3 saiee manjrekar will make for a gorgeous co star to salman khan watch these photos ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.