-

दमदार अभिनयासोबतच आपल्या भावनांना शब्दरुपी माळेत गुंफण्याचीही कला अभिनेता आयुषमान खुरानाला अवगत आहे. आजच्या पिढीला साजेशा, सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या तर कधी प्रेमात पाडणाऱ्या त्याच्या कविता आणि चारोळी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मनं जिंकतात.
-
-
-
-
-
-
आयुषमानने लिहिलेल्या या चारोळ्या एकदा वाचाच!
भावनांना शब्दरुपी माळेत गुंफण्याचीही कला अभिनेता आयुषमान खुरानाला अवगत आहे. वाचा त्याने लिहिलेल्या कविता..
Web Title: Shayaris and poems by ayushmann khurrana that will make you fall in love with his writings ssv