• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor vaibhav tatwawadi birthday special avb

Birthday Special : जाणून घ्या अभिनेता वैभव तत्ववादीबद्दल

पाहा फोटो

September 25, 2019 13:49 IST
Follow Us
  • मराठी चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी.
    1/11

    मराठी चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी.

  • 2/11

    वैभवचा आज २५ सप्टेंबर रोजी वाढदिवस

  • 3/11

    वैभव हा मुळचा नागपूरचा आहे. सोमलवार महाविद्यालयात त्याचे शालेय शिक्षण झाले.

  • त्यानंतर त्याने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले
  • 4/11

    शिक्षण घेत असताना वैभवने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली

  • 5/11

    अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैभव मायानगरीमध्ये आला

  • त्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या दुनियेला सुरुवात केली
  • त्यानंतर त्याला 'फक्त लढ म्हणा' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली
  • 6/11

    'सुराज्य' या चित्रपटात त्याला मुख्य कालाकाराचा रोल मिळाला

  • 7/11

    'कॉफी आणि बरच काही', 'वॉट्स अॅप लग्न', 'भेटली तु पुन्हा', 'कान्हा' अशा मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केले

  • 8/11

    'बाजीराव मस्तीनी', 'लिप्स्टीक अंडद बुरखा', 'हंटर' आणि 'मणिकर्णिका' या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले

Web Title: Marathi actor vaibhav tatwawadi birthday special avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.