• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. apurva nemlekar pictures ratris khel chale shevanta ssv

‘शेवंता’चे सौंदर्य पाहून तुम्ही व्हाल घायाळ!

व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात अपूर्वा यशस्वी ठरली आहे.

September 28, 2019 18:07 IST
Follow Us
  • 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
    1/10

    'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 2/10

    ‘झी मराठी’च्या ‘आभास हा’ या मालिकेतून पदार्पण केलेल्या अपूर्वाने ‘भाखरवाडी ७ किमी’, ‘इश्कवाला लव्ह’सारख्या चित्रपटांमधून काम केले आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • अपूर्वाचं नॅशनल कॉलेज वांद्रे आणि त्यानंतर रुपारेल कॉलेज अशा दोन ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
  • 3/10

    कॉलेजमध्ये असतानाच तिला मालिकेसाठी विचारणा झाली होती. पण तिने ती नाकारली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 4/10

    अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 5/10

    पदवीचं शिक्षण पूर्ण होत असतानाच अपूर्वाला ‘आभास हा’ मालिकेतील आर्या नावाच्या मुख्य नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी आयरिश निर्मिती संस्थेकडून विचारणा झाली. ती व्यक्तिरेखा तिच्यात वयोगटातल्या मुलीची असल्यामुळे तिने होकार दिला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 6/10

    व्यवस्थापनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर एमबीए करण्याचा मानस असलेल्या अपूर्वाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीपासून सुरुवात केली होती, मात्र आता अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड तिने विकसित केला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 7/10

    व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 8/10

    अपूर्वा ही दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी यांना तिचे गुरू मानते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

  • 9/10

    अभिनयाव्यतिरिक्त तिला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

Web Title: Apurva nemlekar pictures ratris khel chale shevanta ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.