
बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड जान्हवी कपूरने नुकतीच Elle beauty awards 2019 मध्ये हजेरी लावली होती यावेळी जान्हवीने स्टायलिश लाँग गाऊन परिधान केला होता जान्हवीच्या या लूकमुळे Elle beauty awards मध्ये तिचीच चर्चा होती जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं 'धडक'नंतर ती लवकरच गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे
Elle beauty awards 2019 : रेड कार्पेटवर जान्हवीचा हॉट अंदाज
जान्हवीने स्टायलिश लाँग गाऊन परिधान केला होता
Web Title: Elle beauty awards 2019 janhvi kapoor photos ssj