• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. celebrities who are going to celebrate their first karwa chauth ssv

दीपिकापासून पूजा बत्रापर्यंत, या सेलिब्रिटींचा पहिला ‘करवा चौथ’

या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो.

October 15, 2019 16:28 IST
Follow Us
  • पति-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. पुराणांनुसार चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडावयाचा असतो. असा हा करवा चौथचा उपवास सेलिब्रिटींच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
    1/6

    पति-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. पुराणांनुसार चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडावयाचा असतो. असा हा करवा चौथचा उपवास सेलिब्रिटींच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.

  • 2/6

    गेल्या वर्षी झालेल्या विवाहसोहळ्यांमध्ये सर्वात जास्त चर्चेचा होता तो अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा विवाहसोहळा. या जोडीचे हे पहिलेच करवा चौथ आहे.

  • 3/6

    या जोडप्याचे लग्न मीडियाच्या नजरेपासून लांब इटलीत पार पडले. कोकणी व सिंधी पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.

  • 4/6

    काही प्रसिद्ध कलाकार जोडप्यांचे हे पहिले करवा चौथ आहे. त्यापैकीच एक गाजलेली जोडी म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास. प्रियांका-निकने राजस्थानी संस्कृतीनुसार लग्न केले. जयपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.

  • 5/6

    आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथचाही पहिला करवा चौथ आहे. १२ डिसेंबर २०१८ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली होती. हे जोडपे लवकरच आई-बाबा होणार आहे.

  • नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बत्रा नुकतीच विवाहबंधनात अडकली. अभिनेता नवाबसोबत तिने लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी तिने चाहत्यांना लग्नाबाबतची माहिती दिली. पूजाचाही यंदा पहिलाच करवा चौथ आहे.

Web Title: Celebrities who are going to celebrate their first karwa chauth ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.