मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे 
आरसपानी सौंदर्य लाभलेल्या पर्ण पेठेचे असंख्य चाहते आहेत. नुकतंच पर्णने एक फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. -
तिने मरुन रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’, ‘फोटोकॉपी’ या चित्रपटांमुळे ती विशेष चर्चिली गेली. पर्णने आलोक राजवाडे याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
Photo : साडीत खुललं पर्ण पेठेचं सौंदर्य
नजरेने घायाळ करणाऱ्या पर्ण पेठेच्या अदा
Web Title: Parna pethe saree photoshoot ssj