
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं. अनेक वेळा बोल्ड आणि बिंधास्तपणे वावरणाऱ्या सईचा सध्या साडीतला लूक चर्चेत येत आहे. दिवाळीनिमित्त सईने खास फोटोशूट केलं असून यात ती साडीमध्ये दिसत आहे. सईने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. सोबतच हलकासा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे. -
Photo : साडीमध्ये खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य
दिवाळीनिमित्त सईने खास फोटोशूट केलं आहे
Web Title: Marathi actress sai tamhankar saree look ssj