-

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी रोमँटिक दिवाळी साजरी केली.
-
क्रिकेट आणि चित्रपटांतून वेळ काढून या दोघांनी दिवाळीनिमित्त 'स्पेशल' पद्धतीने सेलिब्रेशन केले.
-
अभिनेत्री अनुष्का शर्माने या सेलिब्रेशनसाठी डिझायनर ड्रेस परिधान केला.
-
'किंग कोहली'ने खास दिवाळीसाठी पांढऱ्या रंगाचे स्पेशल कपडे परिधान केल्याचे दिसून आले.
-
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही ‘हॉट अँड फिट’ जोडी 'विरूष्का' नावाने ओळखली जाते.
-
विराट आणि अनुष्का विविध सण उत्सव आवर्जून साजरे करतात. दिवाळीचा सणही त्याला अपवाद नाही.
-
अनुष्काने गेले काही दिवस चित्रपटांच्या विश्वातून विश्रांती घेतलेली दिसते आहे.
-
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्यात अनुष्का संघाबरोबर विंडिजमध्ये होती. तेथील काही खास फोटो तिने शेअर केले होते.
-
दिवाळीच्या औचित्यानेही अनुष्काने स्पेशल डिझायनर कपडे परिधान करत त्याचे फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
-
'विरूष्का' जोडीने आपल्या सगळ्या चाहत्यांना ट्विट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट-अनुष्काची रोमँटिक दिवाळी; पहा ‘विरूष्का’चं खास सेलिब्रेशन
Web Title: Happy diwali virat kohli anushka sharma diwali romantic celebration special designer outfits photo gallery vjb