-
स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरलेला जिजा-शहाजी यांचा विवाहसोहळा प्रेक्षकांना लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
-
या शाही विवाह सोहळ्याची अनेक वैशिष्ट्य आहेत. भोरच्या ऐतिहासिक वाड्यातील चित्रीकरण , इतिहासाचा साज चढलेले दागदागिने, पेहराव, रोषणाई, सजावट या सगळ्यांची ऐतिहासिक बांधणी या विवाह सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे. पीएनजी आणि सन्स यांनी खास ह्या सोहळ्यासाठी त्याकाळातील असे खास दागिने तयार केले आहेत.
शहाजीराजांचा वाघनखी कंठा -
शोभिवंत लफा
-
शहाजीराजांचा पुतळी लफा
-
नक्षीदार गुट
-
पुतळी लफा व नक्षीदार गोठ
-
छोट्या गव्हाचा शाही हार
-
छोटा पुतळी हार
लग्नसोहळ्यासाठी जिजामातेला पारंपरिक दागिन्यांचा साज
शाही विवाहाच्या इतमामाला साजेसा असा मराठमोळा शृंगार
Web Title: Amol kolhe serial swarajya janani jijamata wedding jewellery ssv