आपल्या सौंदर्यांने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा आज वाढदिवस. ४६ वर्षीय ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. ऐश्वर्या -अभिषेकचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्यामुळे त्यावेळी चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाचीच चर्चा रंगली होती. मात्र या लग्नामधील असे अनेक फोटो आहेत जे चाहत्यांनी पाहिले नाहीत. ऐश्वर्या रायचा मेंदी सोहळा -
सप्तपदी घेतानाचे क्षण या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
Photo : ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नातील अविस्मरणीय क्षण!
ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत २०१७ मध्ये लग्न केलं
Web Title: Birthday special aishwarya rai bachchan and abhishek bachchan wedding album ssj