• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anil kapoor at pune shop opening function avb

पुण्यात अनिल कपूरचा ‘नायक’ अंदाज

पाहा फोटो

November 3, 2019 18:17 IST
Follow Us
  • अभिनेता अनिल कपूरने नुकताच पुण्यातील एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
    1/9

    अभिनेता अनिल कपूरने नुकताच पुण्यातील एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

  • 2/9

    या उद्घाटन सोहळ्या दरम्यान अनिल कपूर एकदम अनोख्या अंदाजात दिसला. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

  • 3/9

    अनिल कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

  • 4/9

    अनिल कपूरने त्याच्या गाडीच्या सनरुफमधून सर्व चाहत्यांना अभिवादन केले. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

  • 5/9

    दरम्यान अनिल कपूरचा उत्साह पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

  • उद्घाटन सोहळ्यानंतर अनिल कपूरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)
  • 6/9

    काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री बनवून पाहुयात असे नेटकऱ्यांनी म्हटले होते. त्यावर अनिल कपूरने प्रत्युत्तर दिले आहे. (छाया सौजन्य : पवन खेंगरे)

  • 7/9

  • 8/9

Web Title: Anil kapoor at pune shop opening function avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.