• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mahesh manjrekar daughter saiee manjrekar beautiful photos viral on social media ssv

सई मांजरेकरच्या सौंदर्याने पाडली नेटकऱ्यांना भुरळ

महेश मांजरेकरांच्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

November 6, 2019 17:19 IST
Follow Us
    • 'दबंग ३'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री सई मांजरेकरबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे.
    • 1/10

      सई ही मराठी निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.

    • 2/10

      लहानपणापासूनच तिला मॉडेलिंग व अभिनयाची फार आवड आहे.

    • 3/10

      सई २१ वर्षांची आहे.

    • 4/10

      सलमान खानच्या 'दबंग ३' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

    • 5/10

      या चित्रपटात ती सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे.

    • सई मांजरेकर सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढतेय.
    • 6/10

      पदार्पणापूर्वीच सईकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असून ऑनस्क्रीन सलमान व तिची केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    • 7/10

      विशेष म्हणजे 'दबंग ३'मध्ये महेश मांजरेकरसुद्धा सईसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

    • 8/10

      त्यामुळे बापलेकीची जोडी पडद्यावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Mahesh manjrekar daughter saiee manjrekar beautiful photos viral on social media ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.