'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूरचे आज असंख्य चाहते आहेत. अभिनयाप्रमाणेच जान्हवी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. जान्हवीने नुकतंच एक फोटोशूट केलं असून यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये जान्हवीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. -
जान्हवी लवकरच ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
‘हे’ फोटो पाहून तुम्हीही पडाल जान्हवीच्या प्रेमात
अभिनयाप्रमाणेच जान्हवी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते
Web Title: Actress janhvi kapoor glamorous photoshoot ssj