• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tanhaji the unsung warrior dialogues ajay devgn and saif ali khans war dialogues scsg

Tanhaji The Unsung Warrior Dialogues: ‘तान्हाजी’ चित्रपटातील दहा दमदार डायलॉग

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामधील दमदार संवाद

November 20, 2019 09:24 IST
Follow Us
  • शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. यामध्ये तान्हाजींच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण, उदयभान राठोडच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर आणि तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच सावित्रीबाईंच्या भूमिकेतील काजोल लक्ष्य वेधून घेते. मंगळवारी सोशल नेटवर्किंग साईटवर याच ट्रेलरची चर्चा दिसून आली. अनेकांनी या ट्रेलरमधील दमदार संवाद आवडल्याचे मत व्यक्त केले. चला तर मग पाहूयात या चित्रपटाच्या ट्रेलरमधील दमदार संवाद कोणते आहेत ते...
    1/12

    शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. यामध्ये तान्हाजींच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण, उदयभान राठोडच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर आणि तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच सावित्रीबाईंच्या भूमिकेतील काजोल लक्ष्य वेधून घेते. मंगळवारी सोशल नेटवर्किंग साईटवर याच ट्रेलरची चर्चा दिसून आली. अनेकांनी या ट्रेलरमधील दमदार संवाद आवडल्याचे मत व्यक्त केले. चला तर मग पाहूयात या चित्रपटाच्या ट्रेलरमधील दमदार संवाद कोणते आहेत ते…

  • 2/12

    लोग वसीयत में बहुत कुछ छोड़कर जाते हैं…मैं तेरे लिए कर्ज छोड़कर जा रहा हूं।

  • 3/12

    जिस तरह उत्तर हिंदोस्तानका पाया-ए-तख़्त हैं दिल्ली उसही तरह दख्खन हिंद का पाया-ए-तख़्त होगा कोंढाणा – औरंगजेब (लूके केनी)

  • 4/12

    जब तक कोंढाणा पर फिर से भगवा नहीं लहराता, हम जूते नहीं पहनेंगे। – जीजाबाई (पद्मावती राव)

  • 5/12

    तेरी मिट्टी ज़ज्बात से जुड़ी है… और मेरा पानी अक्ल से। – उदयभान (सैफ अली खान)

  • 6/12

    तू जान दे सकता है… मैं जान ले सकता हूं। – उदयभान (सैफ अली खान)

  • 7/12

    हर मराठा पागल है… स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का। – तान्हाजी मालुसरे (अजय देवगण)

  • 8/12

    जब शिवाजी राजे की तलवार चलती है… तब औरतों का घूंघट और ब्राह्मणों का जनेऊ सलामत रहता है। – सावित्रीबाई (काजोल)

  • 9/12

    कुत्ते की तरह जीने से बेहतर हैं… शेर की तरह मरना। – सावित्रीबाई (काजोल)

  • 10/12

    जिस तरह मिट्टी के हर कण में एक पहाड़ होता है, हर बीज में एक जंगल, हर तलवार में एक सेना, उसी तरह हर एक मराठा में छुपा है लाख मराठा। – तान्हाजी मालुसरे (अजय देवगण)

  • 11/12

    आपके एक बेटे ने आपके लिए स्वराज खड़ा कर दिया, दूसरे को जूता पहनाने का मौका तो दे। – तान्हाजी मालुसरे (अजय देवगण)

  • 12/12

    ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले आहे.

Web Title: Tanhaji the unsung warrior dialogues ajay devgn and saif ali khans war dialogues scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.