• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday amruta khanvilkar marathi actress ssj

Photo : बेधडक अमृताचा बिनधास्त लूक

November 23, 2019 07:30 IST
Follow Us
    • अमृता खानविलकर हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती निखळ हास्य असलेली मनमोहक अभिनेत्री.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृताचा आज वाढदिवस.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण करणाऱ्या अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. (सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • उत्तम अभिनयासोबतच अमृताच्या सौंदर्याचीही अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. (सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये अमृता प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
    • (सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)

Web Title: Happy birthday amruta khanvilkar marathi actress ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.