-

प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. (Express Photo : Amit Chakravarti)
-
शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांनी शौकत आझमी यांच्या निधनाची माहिती दिली. (Express Photo : Amit Chakravarti)
-
शौकत आझमी या अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई होत्या. (Express Photo : Amit Chakravarti)
-
शौकत आझमी यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. (Express Photo : Amit Chakravarti)
-
शौकत आझमी यांची लेक शबाना आझमी यांचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. (Express Photo : Amit Chakravarti)
-
(Express Photo : Amit Chakravarti)
-
(Express Photo : Amit Chakravarti)
-
(Express Photo : Amit Chakravarti)
-
(Express Photo : Amit Chakravarti)
-
(Express Photo : Amit Chakravarti)
-
(Express Photo : Amit Chakravarti)
शबाना आझमींच्या सांत्वनासाठी तारे-तारकांची हजेरी
Web Title: Bollywood celebrities meets shabana azmis for condolence asy