-

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या भीषण हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेवर त्यानंतर काही चित्रपट देखील तयार केले गेले.
-
हॉटेल मुंबई (२०१८)
-
शाहिद (२०१२)
-
वन लेस गॉड (२०१७)
-
द अटॅक्स ऑफ २६/११ (२०१३)
-
टेरर इन मुंबई (२०१०)
-
मुंबई मॅसीकर (२००९)
11 Years of 26/11: ‘या’ चित्रपटांतून जागवल्या २६/११च्या आठवणी
Web Title: Mumbai terror attack movies and tv shows mppg