• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sexiest women in asia mppg

सर्वात सेक्सी महिलेच्या गाजलेल्या भूमिका

December 12, 2019 19:55 IST
Follow Us
  • ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सेक्सी महिलांची यादी जाहीर केली आहे.
    1/12

    ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सेक्सी महिलांची यादी जाहीर केली आहे.

  • 2/12

    या यादीमध्ये मोठा पडदा, छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा समावेश होता. या यादीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आशिया खंडातील सर्वात सेक्सी महिला ठरली आहे. या सर्वात सेक्सी अभिनेत्रीच्या गाजलेल्या भूमिका पाहूया.

  • 3/12

    २०१४ साली प्रदर्शित झालेला '२ स्टेट' हा चित्रपट आलियाच्या सिनेकारकिर्दीतील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. परंतु कमी अनुभव असतानाही तिने '२ स्टेट' या चित्रपटात साकारलेली अनन्या ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती.

  • 4/12

    'राज़ी' या चित्रपटात आलियाने 'सेहमत' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 5/12

    'उड़ता पंजाब' या चित्रपटात तिने 'कुमारी पिंकी' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 6/12

    'हायवे' या चित्रपटात तिने साकारलेली 'विरा त्रिपाठी' व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती.

  • 7/12

    डियर जिंदगी या चित्रपटात आलियाने कायरा नामक मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

  • 8/12

    गल्ली बॉय हा २०१९ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला. हा चित्रपट भारतातून ऑक्सर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटात अलियाने सफिना ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 9/12

    'कपूर अँड सन्स' या चित्रपटात तिने 'टिया मलिक' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 10/12

    बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटात तिने 'वैदेही त्रिवेदी' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 11/12

    'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटात तिने 'काव्या प्रदिप सिंग' ही व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 12/12

    स्टुडेंट ऑफ़ द ईयर या चित्रपटात तिने शनाया सिंघानिया ही व्यक्तिरेखा साकारली होती.

Web Title: Sexiest women in asia mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.