• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. virat kohli anushka sharma top 10 romantic photos of 2019 hot fit sexy celebrity couple vjb

Flashback 2019 : ‘विरूष्का’चे TOP 10 रोमँटिक फोटो

December 16, 2019 11:38 IST
Follow Us
  • २०१९ हे वर्ष विराट-अनुष्का जोडीने सोशल मीडियावर चांगलंच गाजवलं. त्यानिमित्ताने पाहू या त्यांचे Top 10 रोमँटिक फोटोज...
    1/11

    २०१९ हे वर्ष विराट-अनुष्का जोडीने सोशल मीडियावर चांगलंच गाजवलं. त्यानिमित्ताने पाहू या त्यांचे Top 10 रोमँटिक फोटोज…

  • 2/11

    अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ही ‘हॉट अँड फिट’ जोडी कायम चर्चेत असते.

  • 3/11

    हे दोघेही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून एकमेकांना वेळ देतात आणि रोमँटिक अंदाजात भटकंती करतात.

  • 4/11

    क्रिकेट आणि शूटिंग यातून वेळ काढून ही जोडी कायम निवांत वेळ घालवत असते.

  • 5/11

    आपल्या वाढदिवशी विराटने अनुष्कासह भूतानमधील एका निसर्गरम्य ठिकाणी सेलिब्रेशन केले.

  • 6/11

    बांगलादेश विरूद्धच्या विजयी मालिकेनंतर विराटने 'हॉटी' अनुष्कासोबत चित्रपट पाहिला. त्यावेळी त्याने हा खास फोटो शेअर केला होता.

  • 7/11

    नुकताच विरूष्काच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस झाला. त्यावेळी विराटने अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला.

  • 8/11

    विराट कोहली कायमच आपली पत्नी अनुष्का हिच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतो.

  • 9/11

    यंदाच्या करवा चौथच्या सणाला अनुष्का-विराटने हा उत्सव आनंदाने साजरा केला.

  • 10/11

    दिवाळीच्या सणाला विराट-अनुष्काने डिझायनर कपडे परिधान करून फोटो शेअर केला.

  • 11/11

    विरूष्काच्या दुसऱ्या वाढदिवशी अनुष्काने हा फोटो शेअर करत कॅप्टन कोहलीला खास शुभेच्छा दिल्या.

Web Title: Virat kohli anushka sharma top 10 romantic photos of 2019 hot fit sexy celebrity couple vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.