
जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा म्हणजे मिस वर्ल्ड. १९५१ साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली. मिस युनिव्हर्स व मिस अर्थसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताच्या पाच मॉडेल्सनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रायने १९९४ साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. डायना हेडनने १९९७ हा किताब पटकावला युक्ती मुखीचा कलाविश्वातील वावर कमी झाला असून तिने १९९९ साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. प्रियांका चोप्रा (मिस वर्ल्ड -२०००) मानुषी छिल्लर ( मिस वर्ल्ड २०१७)
या विश्वसुंदरींची तरुणाईला आजही पडते भुरळ
मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते
Web Title: Indian actress winner of the miss world ssj