• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan daughter ira khan slays in a thigh high slit gown ssv

बोल्डनेसच्या बाबतीत आमिरच्या मुलीने टाकलं बॉलिवूड अभिनेत्रींना मागे

इराने केलेल्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

December 16, 2019 18:23 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा होत असते. काही स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय तर काही पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
    1/11

    बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा होत असते. काही स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय तर काही पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • 2/11

    अशातच आमिर खानची मुलगी इरा खान पदार्पणापूर्वीच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे.

  • 3/11

    इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/11

    बॅकलेस गाऊनमध्ये इराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

  • 5/11

    इराने केलेल्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

  • 6/11

    इराने नुकतंच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

  • 7/11

    पडद्यावर झळकण्यापेक्षा पडद्यामागे राहून काम करणं मला आवडतं, असं इराने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

  • 8/11

    आपल्या बोल्ड फोटोंमुळे इरा काही वेळा ट्रोलसुद्धा झाली आहे.

  • 9/11

    (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/इरा खान)

  • 10/11

    (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/इरा खान)

  • 11/11

    (छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/इरा खान)

Web Title: Aamir khan daughter ira khan slays in a thigh high slit gown ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.