• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kabhi khushi kabhie gham star poo aka malvika raaj now pics ssv

‘कभी खुशी कभी गम’मधील छोटी ‘पू’ आठवतेय का तुम्हाला?

फॅशनच्या दुनियेत ही उंच आणि तरुण मॉडेल याच नावाने प्रसिद्ध आहे.

December 17, 2019 15:38 IST
Follow Us
    • मालविका राज..फॅशनच्या दुनियेत ही उंच आणि तरुण मॉडेल याच नावाने प्रसिद्ध आहे. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
    • 1/12

      ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात तिने छोट्या करीना कपूरची भूमिका साकारली होती. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 2/12

      २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटात मालविकाने 'पूजा' म्हणजेच 'पू' ही भूमिका साकारली होती, जी शाहरुख खानच्या छोट्या भावाच्या प्रेमात पडते. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 3/12

      मालविका चरित्र अभिनेते जगदीश राज यांची नात आहे. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 4/12

      अनेक चित्रपटांमधून पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारलेल्या जगदीश राज यांची ही नात आता मोठी झाली असून, सध्या ती मॉडेलिंग करते. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 5/12

    • 6/12

      डिझायनर सोनाक्षी राजची बहिणी असलेल्या मालविकाची उंची आणि अंगकाठी रॅम्प वॉकला साजेशी आहे. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 7/12

      तिचे वडील बॉबी राज निर्माता आहेत, तर आत्त्या अनिता राज याही ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • मालविका इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया मंचावर सक्रिय असून, रॅम्प वॉक आणि धमाल-मस्ती करतानाची अनेक छायाचित्रे तिने पोस्ट केली आहेत. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
    • 8/12

      (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 9/12

      (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

    • 10/12

      (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

Web Title: Kabhi khushi kabhie gham star poo aka malvika raaj now pics ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.