• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prajakta mali bold photos dmp

Photo Gallery: सोज्वळ प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज

December 18, 2019 19:09 IST
Follow Us
  • अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. (फोटो सौजन्य - प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
    1/9

    अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 2/9

    प्राजक्ता माळीने बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाही. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 3/9

    जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायच हा या प्राजक्ता माळीच्या गाजलेल्या मालिका आहेत. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 4/9

    मध्यंतरी फॅशन डिझाइनर जान्हवी मनचंदाला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली होती. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 5/9

    प्राजक्ता माळीने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • आठ ऑगस्ट १९८९ रोजी पंढरपूर शहरात प्राजक्ता माळीचा जन्म झाला. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
  • 6/9

    प्राजक्ता माळी २०११ पासून सिने क्षेत्रात कार्यरत आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 7/9

    प्राजक्ता भरतनाटयमच्या नृत्य कलेत पारंगत आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 8/9

    संघर्ष, खो-खो, गोळाबेरीज, तांडला, पार्टी या चित्रपटात प्राजक्ताने अभिनय केला आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

Web Title: Actress prajakta mali bold photos dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.