• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress priya bapat photoshoot instagram photos umesh kamath jud

प्रिया बापटचं फोटोशूट… पाहा तिचा हटके अंदाज

January 1, 2020 14:04 IST
Follow Us
  • प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
    1/12

    प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 2/12

    ‘आनंदी आनंद’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा नवा ठसा उमटविला. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 3/12

    १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये प्रियाचा जन्म झाला. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 4/12

    'टाईम प्लीज' चित्रपटतील मुख्य कलाकार असलेला उमेश कामत याच्याशी २०११ साली विवाह केला. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 5/12

    प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी क्युट कपल म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 6/12

    प्रियाने २००० साली प्रदर्शित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 7/12

    वेबसीरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केलं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 8/12

    ”सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमध्ये प्रियाने पौर्णिमा गायकवाड या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा साकारली. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/12

    प्रियाने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 10/12

    क्तिगत जीवनात प्रियाची प्रतिमा एक अवखळ मुलगी अशी आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 11/12

    प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress priya bapat photoshoot instagram photos umesh kamath jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.