Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress manasi naik hot and sexy photos mppg

मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

February 9, 2020 19:09 IST
Follow Us
  • मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अदांनी नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/24

    मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अदांनी नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/24

    आता देखील तिने आपल्या अशाच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/24

    मानसी नाईकचं नवं फोटोशूट (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/24

    अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/24

    ती आपल्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसह इतरही सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:बाबत बरेच अपडेट देत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/24

    यावेळीही तिने आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/24

    तिचे फोटो तिच्या चाहत्यांना देखील बरेच आवडत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/24

    मानसीने आतपर्यंत बरेच फोटोशूटही केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/24

    आता तिने सहजच एक फोटो शूट केलं आहे. पण तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते मात्र खूपच खुश झाल्याचं दिसून येत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/24

    कारण या फोटोमधील मानसीचा लूक चाहत्यांना अक्षरश: घायाळ करुन गेला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/24

    या फोटोशूट दरम्यान, मानसीने एक टी-शर्ट आणि फक्त जीन्स परिधान केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/24

    तिने आपल्या या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/24

    मानसी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी अशा पद्धतीचं फोटो शूट करत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/24

    मानसीने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/24

    मानसी ही एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 16/24

    मानसीने मराठी सिनेसृष्टीत एक उत्कृष्ट नर्तिका म्हणून एक वेगळी छाप सोडली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 17/24

    मानसी सोशल मीडियावर खूपच पॉप्युलर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 18/24

    तिचे सोशल मीडियावर १० लाखांहुन अधिक फॉलोवर्स आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 19/24

    एकट्या इंस्टाग्रामवरच तिचे आठ लाख इतके फॉलोवर्स आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 20/24

    ट्विटर आणि फेसबुकवर देखील तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 21/24

    मानसीने याआधी देखील काही बोल्ड फोटोशूट देखील केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 22/24

    जे तिने सोशल मीडियावर शेअर देखील केलं आहे. तिच्या या फोटोंना बरेच लाईक्सही मिळाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 23/24

    मानसी ही एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 24/24

    मानसी नाईकचं नवं फोटोशूट (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress manasi naik hot and sexy photos mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.