• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhumi pednekar shared nude photo of dabboo ratnani calendar 2020 avb

न्यूड फोटोशूटनंतर भूमि पेडणेकरचे पिक्स व्हायरल

या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.

February 18, 2020 16:10 IST
Follow Us
  • आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे भूमि पेडणेकर.
    1/10

    आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे भूमि पेडणेकर.

  • 2/10

    भूमिने २०१४मध्ये दम लगा के हईशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 3/10

    या डेब्यू चित्रपटाच्या वेळी तिचे वजन ९० किलो होते.

  • 4/10

    आता भूमिने तिचे वजन कमी केल्याने ती अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर अंदाजात दिसते.

  • 5/10

    नुकताच तिने एक न्यूड फोटो शूट केले आहे. हे फोटोशूट तिच्या आगामी चित्रपटाचा भाग असल्याचे अनेकांनी म्हटले.

  • 6/10

    पण हा फोटो बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरमधीर आहे.

  • 7/10

    डब्बू रत्नानीने दरवर्षी प्रमाणे त्याचे २०२०मधील सेलिब्रिटी कॅलेंडर प्रदर्शित केले आहे.

  • 8/10

    या कॅलेंडरसाठी भूमिने हे न्यूड फोटोशूट केले आहे.

  • 9/10

    भूमिचा हा बाथटबमधील टॉपलेस फोटो कॅलेंडरसाठी काढला असून या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.

  • 10/10

    तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Web Title: Bhumi pednekar shared nude photo of dabboo ratnani calendar 2020 avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.