• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pravin tarde wife snehal tarde beautiful pics ssv

मराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रवीण तरडेंच्या पत्नीचे सुंदर फोटो

पत्नीसुद्धा आहे अभिनेत्री.. प्रसिद्ध चित्रपटांमध्ये केलंय काम

February 18, 2020 16:39 IST
Follow Us
    • प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट चांगलाच गाजला. चित्रपटातील प्रवीण यांच्या अभिनयाचंही विशेष कौतुक झालं.
    • प्रवीण तरडे सध्या मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे.
    • प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचं ते आवर्जून सांगतात.
    • आपल्या पत्नीसाठी ते सोशल मीडियावर अनेकदा रोमॅण्टिक पोस्ट लिहितात.
    • 1/16

    • २ डिसेंबर २००९ साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली.
    • दहा-बाय-दहाच्या खोलीत सुरु झालेला संसार तू थ्री बीएचकेसारखा मिरवलास. मग तुझ्याच पायगुणामुळे नंतर सगळं चित्रच बदललं, अशा शब्दांत प्रवीण तरडे यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
    • प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहे.
    • प्रवीण तरडे यांचे शिक्षण पुण्यात झाले असून रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले.
    • करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होतं. ही मालिका सुपरहिट ठरली होती.
    • स्नेहलन प्रवीणसोबत काही नाटकांमध्ये कामसुद्धा केलंय.
    • 2/16

      त्यासाठी तिला दोनवेळा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

    • देऊळ बंद, चिंटू २, व्हेंटिलेटर यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहे.
    • प्रवीण आणि स्नेहल यांना एक मुलगाही आहे.
    • 3/16

      छायाचित्र सौजन्य- फेसबुक/प्रवीण तरडे, स्नेहल तरडे

    • 4/16

      छायाचित्र सौजन्य- फेसबुक/प्रवीण तरडे, स्नेहल तरडे

Web Title: Pravin tarde wife snehal tarde beautiful pics ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.