• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress shriya pilgaonkar stylish photo ssj

Photo : महागुरुंच्या कन्येचा हॉट अवतार!

पाहा श्रियाचे फोटो

February 26, 2020 12:19 IST
Follow Us
    • मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे सचिन पिळगांवकर. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकीने श्रियानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ( सौजन्य : श्रिया पिळगांवकर)
    • उत्तम फॅशनसेन्स आणि निखळ हास्यामुळे श्रियाने चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळविली आहे.( सौजन्य : श्रिया पिळगांवकर)
    • श्रियाने २०१३ मध्ये 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • तर २०१६ साली तिने 'फॅन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रियाने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केलं आहे.(सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रिया केवळ चित्रपटांमध्येच झळकली नसून तिने अनेक वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 'मिर्झापूर' या सीरिजमधील तिच्या कामाची प्रशंसा करण्यात आली होती. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रिया प्राणीप्रेमी आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रिया अभिनयासोबतच तिच्या लूककडेही लक्ष देत असते.(सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • तिला फिरण्याची प्रचंड आवड असल्याचं दिसून येत आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रिया बऱ्याचदा अॅडव्हेंचर ठिकाणी भेट देत असून ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रिया प्रोफेशनल स्विमर आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रियाकडे पाहिल्यानंतर ती स्वच्छंदीपणे वावरत असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रियाने काही म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रिया पिळगावंकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • श्रियाचा हॉट अंदाज (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
    • साडीमध्ये खुललं श्रियाचं सौंदर्य (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress shriya pilgaonkar stylish photo ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.