• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress gautami deshpande photos ssj

Photo : मृण्मयी देशपांडेची ग्लॅमरस बहीण

गौतमी, मृण्मयीप्रमाणेच सुंदर दिसते

February 27, 2020 13:14 IST
Follow Us
    • बॉलिवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी त्यांच्या बहिण, भाऊ, आई – वडील, मुलगी या सर्व नात्यांची नेहमीच चर्चा होत असते. मराठी कलाविश्वातही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या हुबेहूब त्यांच्या बहिणींप्रमाणे दिसतात. यातलंच एक उदाहरण म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी सख्या बहिणी असून हुबेहूब एकमेकांसारख्या दिसतात. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • मृण्मयीने अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत गौतमीनेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे.(सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • गौतमीने आतापर्यंत अनेक मालिका, रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.(सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • बऱ्याचदा गौतमीकडे पाहिल्यावर तिच्यात मृण्मयीला पाहिल्याचा भास होतो.(सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • तिने नाटकांमध्ये काम केले असून ती उत्तम गायिकासुद्धा आहे.(सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • मृण्मयीच्या 'मन फकिरा' या चित्रपटासाठी तिने पार्श्वगायनही केलं आहे.(सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • गौतमीला क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच बिझी शेड्युलमधून तिला जसा वेळ मिळेल ती लगेच क्रिकेटचा सामना पाहण्यात गुंग होते.(सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • 'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेत गौतमीने मुख्य भूमिका साकारली आहे. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • त्यानंतर तिची दुसरी मालिका 'माझा होशील ना' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • गौतमी आणि नेहा दिक्षित एकमेकींच्या बेस्टफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • गौतमी इन्स्टाग्रामवर सक्रीय असून तिने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • गौतमीकडे लॅब्राडोर जातीचा कुत्रा असून त्याचं नाव कार्बन असं आहे. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • पारंपरिक लूकमध्ये खुललं गौतमीचं सौंदर्य. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • मराठमोळा ठसकेबाज लूक. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • मृण्मयी देशपांडेच्या लग्नात गौतमी अत्यंत सुंदर दिसत होती. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • गौतमीला फिरण्याची आवड आहे. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • फोटोशूट करतानाचा फोटो. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • वेस्टर्न लूकमध्येही गौतमी छान दिसते. (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
    • (सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actress gautami deshpande photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.