• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sukanya kalan shares photos instagram hot photos jud

सुकन्या काळणचा ‘हॉट’ अंदाज

March 3, 2020 13:42 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबतच त्यांच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ओळखल्या जातात. मात्र मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे वातावरण फार कमी पाहायला मिळतं. (सर्व फोटो : सुकन्या काळण, ट्विटर)
    1/9

    बॉलिवूडमध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबतच त्यांच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ओळखल्या जातात. मात्र मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे वातावरण फार कमी पाहायला मिळतं. (सर्व फोटो : सुकन्या काळण, ट्विटर)

  • 2/9

    सुकन्या काळणनं लक्स एकापेक्षा एकमध्ये फुलवा खामकर हिच्या मार्गदर्शनाखाली ‘ये मेरा दिल प्यारका दिवाना’ हा डॉनमधील पहिला डान्स केला आणि नंतर तिची सतत चढती कमानच सुरू झाली.

  • 3/9

    सुकन्या काळणचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत.

  • 4/9

    आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सुकन्याचे हे फोटोदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

  • 5/9

    काही दिवसांपूर्वी केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळेही ती खुप चर्चेत आली होती. तिच्या न्यूड फोटोशूटनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातली होती.

  • 6/9

    एकापेक्षा एक या शोनंतर सुकन्यानं चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ‘मेनका उर्वशी’, ‘तु का पाटील’ या चित्रपटात झळकली होती.

  • 7/9

    याव्यतिरिक्त तिनं काही मालिकांमध्येही काम केलं आहे. ती ‘कन्यादान आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्येही छोट्या पडद्यावर दिसली होती.

  • 8/9

    सुकन्यानं शेअर केलेल्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

  • 9/9

    तिनं नृत्यातील अदांनीही अनेकांना आजवर घायाळ केलं आहे. तिच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत.

Web Title: Marathi actress sukanya kalan shares photos instagram hot photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.