• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about marathi actress producer shweta shinde dmp

PHOTOS: सातारा ते मुंबई, अभिनेत्री, यशस्वी निर्माती श्वेता शिंदेविषयी काही खास गोष्टी

March 17, 2020 20:15 IST
Follow Us
  • झी युवा वाहिनीवर देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे ‘डॉक्टर डॉन’ या विनोदी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ( फोटो सौजन्य - श्वेता शिंदे इन्स्टाग्राम)
    1/15

    झी युवा वाहिनीवर देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे ‘डॉक्टर डॉन’ या विनोदी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ( फोटो सौजन्य – श्वेता शिंदे इन्स्टाग्राम)

  • 2/15

    अवंतिका, अवाघाची हा संसार आणि वादळवाट या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

  • 3/15

    अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. लागीर झालं जी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिकांची यशस्वी निर्मिती केली. साताऱ्यात जन्मलेली श्वेता पुढे शिक्षणासाठी मुंबईत आली.

  • 4/15

    मालिका निर्मिती बरोबर श्वेता शिंदे वेगवेगळया भूमिकांमधून दमदार अभिनय करत आहे.

  • 5/15

    ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याचवर्षांनी श्वेता शिंदे छोटया पडद्याकडे वळली आहे.

  • 6/15

    मालिका, चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून श्वेता शिंदेने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. स्वबळावर तिने स्वत:ची ओळख निर्माण केली.

  • 7/15

    श्वेता शिंदेने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. त्यांनी वठवलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 8/15

    कुमकुम, घराना, या सारख्या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा श्वेता शिंदेने काम केले आहे.

  • 9/15

    बाप रे बाप डोक्याला ताप, देऊळबंद आणि आणखी काही सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने काम केले आहे.

  • 10/15

    लग्न आणि मूल झाल्यानंतर श्वेता शिंदेने काही काळासाठी फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.

  • 11/15

    श्वेताच्या पतीचे नाव संदीप भन्साळी असून त्याने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 12/15

    अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीपची ओळख झाली होती.

  • 13/15

    मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर २००७ साली दोघे विवाहबद्ध झाले.

  • 14/15

    श्वेताचा पती संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचा कपडयांचा मोठा व्यवसाय आहे. बिझनेस संभाळण्यामध्ये सध्या तो व्यस्त आहे.

  • 15/15

    श्वेताचे इन्स्टाग्रामवर ३८ हजार फॉलोअर्स आहेत.

Web Title: Know about marathi actress producer shweta shinde dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.