• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shweta bachchan nanda rare marriage photos ssj

बिग बींच्या लेकीचा शाही विवाहसोहळा; पाहा कधीही न पाहिलेले फोटो

श्वेताच्या लग्नातील फोटो फार कमी जणांनी पाहिले असतील

March 18, 2020 08:59 IST
Follow Us
  • बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविणाऱ्या या कलाकाराच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतूर असतात. बिग बींनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांना श्वेता आणि अभिषेक अशी दोन मुलं आहेत. (सौजन्य : सोशल मीडिया)
    1/15

    बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविणाऱ्या या कलाकाराच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतूर असतात. बिग बींनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांना श्वेता आणि अभिषेक अशी दोन मुलं आहेत. (सौजन्य : सोशल मीडिया)

  • 2/15

    अमिताभ बच्चन यांचं संपूर्ण कुटुंब. लहानपणीचे श्वेता आणि अभिषेक ( सौजन्य : श्वेता बच्चन-नंदा इन्स्टाग्राम)

  • 3/15

    अभिषेक बिग बींप्रमाणेच एक अभिनेता आहे. तर श्वेताचा एक स्वत: कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. इतकंच नाही तर ती बऱ्याचदा मोठमोठ्या फॅशन शोजमध्ये रॅम्पवॉक करतानाही दिसून येते. (सौजन्य : अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)

  • 4/15

    श्वेता आणि निखील यांच्या लग्नाचे फोटो फार कमी जणांनी पाहिले आहेत. मात्र बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर श्वेता-निखीलच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 5/15

    श्वेताने दिल्लीस्थित व्यावसायिक निखील नंदा यांच्यसोबत १६ फेब्रुवारी १९९७ साली लग्नगाठ बांधली. (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 6/15

    निखील नंदा हे राज कपूर याचे नातू असून राज कपूर यांची लेक ऋतू नंदा निखील यांची आई आहे. (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 7/15

    बिग बींनी मोठ्या धुमधडाक्यात श्वेताचं लग्न करुन दिल्याचं दिसून येत आहे. (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 8/15

    लग्नात रॉयल पद्धतीने श्वेताची एण्ट्री झाल्याचं दिसून येत आहे. (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 9/15

    श्वेता नववधूच्या रुपात अत्यंत सुंदर दिसत आहे. (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 10/15

    अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 11/15

    श्वेताच्या लग्नात टिपलेला बहीण-भावाचा एक सुंदर फोटो (सौजन्य : अबू जानी आणि संदीप खोसला इन्स्टाग्राम)

  • 12/15

    बिग बींना श्वेता आणि अभिषेक अशी दोन मुलं आहेत. मात्र श्वेता ही त्यांची लाडकी लेक असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळतं. (सौजन्य : श्वेता बच्चन-नंदा इन्स्टाग्राम)

  • 13/15

    श्वेता सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र बिग बी आणि अभिषेक बच्चन बऱ्याचवेळा श्वेतासोबतचे फोटो शेअर करत असतात.

  • 14/15

    श्वेता अत्यंत सुंदर दिसत असून ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही( सौजन्य : श्वेता बच्चन-नंदा इन्स्टाग्राम

  • 15/15

    बिग बींप्रमाणेच त्यांच्या लाडक्या लेकीची श्वेताची लोकप्रियता अफाट आहे. (सौजन्य : श्वेता बच्चन-नंदा इन्स्टाग्राम)

Web Title: Shweta bachchan nanda rare marriage photos ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.