• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about mazia priyala prit kalena fame actress mrunal dusanis dmp

PHOTOS: नाशिक ते मुंबई, मृणालने मायानगरीत कष्टाने बनवली ओळख

May 20, 2020 18:08 IST
Follow Us
  • माझी या प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस सध्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत आहे. ( सर्व फोटो सौजन्य - मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
    1/10

    माझी या प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस सध्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत आहे. ( सर्व फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 2/10

    अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत तिने वठविलेली जुईची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती.

  • 3/10

    मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

  • 4/10

    अभिनेत्री मृणाल दुसानीसचा २०१६ साली विवाह झाला. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी तिने लग्न केले.

  • 5/10

    लग्न झाल्यानंतर मृणालने काही काळासाठी छोट्या पडद्यापासून फारकत घेतली होती.

  • 6/10

    ‘हे मन बावरे’ मध्ये शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस यांनी मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम केले.

  • 7/10

    छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या.

  • 8/10

    मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद वाढला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 9/10

    मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नाही तर उत्तम डान्सरही आहे.

  • 10/10

    पडद्यावर ठामपणे स्वत:ची भूमिका मांडण, ती व्यक्तीरेखा जगणं हे मृणास दुसानिसच्या अभिनयाचं खरं वैशिष्टय आहे.

Web Title: Know about mazia priyala prit kalena fame actress mrunal dusanis dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.