• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rihanna look as chicken tandoori or vada pav mppg

काय म्हणावं चिकन तंदुरी की वडापाव?; रिहानाची तुलना खाद्य पदार्थांशी

May 22, 2020 16:08 IST
Follow Us
  • रिहाना पाश्चात्य संगीताच्या दुनियेतील एक लोकप्रिय गायिका आहे. धमाकेदार गाण्यांसोबतच ती आपल्या अनोख्या फॅशन स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. परंतु या हटके स्टाईलमुळे अनेकदा तिची खिल्ली देखील उडवण्यात येते. सोशल मीडियावर सध्या रिहानाचे असेच काही गंमतीशीर फोटो चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये तिच्या पेहरावाची तुलना खाद्यपदार्थांशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)
    1/15

    रिहाना पाश्चात्य संगीताच्या दुनियेतील एक लोकप्रिय गायिका आहे. धमाकेदार गाण्यांसोबतच ती आपल्या अनोख्या फॅशन स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. परंतु या हटके स्टाईलमुळे अनेकदा तिची खिल्ली देखील उडवण्यात येते. सोशल मीडियावर सध्या रिहानाचे असेच काही गंमतीशीर फोटो चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये तिच्या पेहरावाची तुलना खाद्यपदार्थांशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 2/15

    रिहानाचे हे हटके फोटो दीपराज या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य ट्विटर@deepraaajjj)

  • 3/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना चहाशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 4/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना बर्फीशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 5/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना अंडा बिरयानीशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 6/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना रूह अफ्जा या सरबताशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 7/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना आईसक्रिमशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 8/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना कप केकशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 9/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना वडा पावशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 10/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना आमरसशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 11/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना दही पुरीशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 12/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना मिठा पानशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 13/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना नूडल्सशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 14/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना कैरीशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

  • 15/15

    या फोटोमध्ये रिहानाच्या कपड्यांची तुलना जिलेबीशी केली आहे. (फोटो सौजन्य ट्विटर @deepraaajjj)

Web Title: Rihanna look as chicken tandoori or vada pav mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.