• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. fashionable and glamorous photos of priyanka chopra sister meera chopra asy

‘देसी गर्ल’च्या बहिणीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का ?

June 10, 2020 16:19 IST
Follow Us
  • प्रियंका चोप्राची छोटी बहिण मीरा चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (सर्व फोटो सौजन्य : मीरा चोप्रा /इंस्टाग्राम)
    1/15

    प्रियंका चोप्राची छोटी बहिण मीरा चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (सर्व फोटो सौजन्य : मीरा चोप्रा /इंस्टाग्राम)

  • 2/15

    मीराचा ८ जुलै १९८३ रोजी दिल्ली येथे जन्म झाला आहे. मीराचे टोपण नाव निला असे आहे.

  • 3/15

    मीरा चोप्रा चित्रपटांसोबत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते.

  • 4/15

    मीरा कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 5/15

    मीरा चोप्राचे खुप सारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/15

    त्या फोटोंनुसार तिचा चांगला फॅशन सेन्स दिसून येतो.

  • 7/15

    मीरा आपल्या बहिणीप्रमाणेच फॅशन दिवा आहे.

  • 8/15

    मीरा मुख्यतः साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम करते.

  • 9/15

    अन्बे अरुयिरे हा मीराचा पहिला चित्रपट होता. हा एक तमिळ चित्रपट आहे.

  • 10/15

    मीराने बंगारम, जामभवान, अर्जुन अशा अनेक तमिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे.

  • 11/15

    हल्लीच्या काळात मीरा हिंदी चित्रपटांकडेही वळताना दिसत आहे.

  • 12/15

    कलंक, १९२० लंडन, आर्टिकल ३७५, गॅंग ऑफ घोस्ट अशा बॉलीवूड चित्रपटात मीराने काम केले आहे.

  • 13/15

    'नास्तिक' या चित्रपटात मीराने अर्जुन रामपाल सोबत काम केले आहे.

  • 14/15

    बॉलिवूड कारकिर्दीसाठी चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा सदैव सहाय्य करण्यासाठी तयार असल्याचे सांगते.

  • 15/15

    प्रियांका आणि ती भावनिकदृष्ट्या एकमेकीच्या अतिशय जवळ आहेत.

Web Title: Fashionable and glamorous photos of priyanka chopra sister meera chopra asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.