• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. step inside akshay kumar twinkle khannas mumbai home dmp

PHOTOS: निर्सगप्रेमींसाठी नंदनवन! पाहताक्षणी तुम्ही अक्षय-ट्विंकलच्या घराच्या प्रेमात पडाल

June 13, 2020 15:21 IST
Follow Us
  • तुम्हाला झाडं झुडपं आणि निसर्ग सौंदर्यामध्ये राहणं पसंत असेल तर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच घर सर्वात जास्त आवडेल. ( सर्व फोटो सौजन्य - ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम)
    1/15

    तुम्हाला झाडं झुडपं आणि निसर्ग सौंदर्यामध्ये राहणं पसंत असेल तर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच घर सर्वात जास्त आवडेल. ( सर्व फोटो सौजन्य – ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम)

  • 2/15

    मुंबईत जुहू येथे समुद्रकिनारी हा बंगला असून, तुम्ही पाहताक्षणी या वास्तुच्या प्रेमात पडता.

  • 3/15

    हिरवागार बगीचा, बोगनवेलची फुले, डबकं, खिडक्यांभोवती आच्छादलेली केळीची पान आणि घराच्या आता केलेलं सुबक इंटिरिअर मन मोहून टाकतं.

  • 4/15

    अक्षय-ट्विंकलचे हे घर जुहूमध्ये असून त्यांना हृतिक रोशनचा शेजार लाभला आहे.

  • 5/15

    "समुद्र किनारी राहणे एक सुंदर अनुभव आहे. इथे बसून सूर्यास्त पाहणे खूप मनाला सुखावणारा, समाधान देणारा अनुभव असतो" असे ट्विंकलने वॉग्युला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

  • 6/15

    ट्विंकल स्वत: लेखिका असून तिला पुस्तके वाचायला, लिहायला मुलीसोबत वेळ घालवायला आवडते.

  • 7/15

    ट्विंकल सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो शेअर करत असते. हे फोटो पाहिल्यानंतर अक्षय-ट्विंकल किती भाग्यवान आहेत असेच त्यांचे चाहते म्हणत असतील.

  • 8/15

    या आलिशान ड्युप्लेक्स बंगल्यामध्ये किचन, डायनिंग एरीया सर्व एैसपैस आहे.

  • 9/15

    पहिल्या मजल्यावर अक्षय कुमारचे कपाट आहे. दुसऱ्या मजल्यावर बेडरुम आणि ट्विंकलचा स्टडी रुम आहे.

  • 10/15

    बंगल्याच्या भोवतालचा परिसर हिरव्यागार बगिच्याने नटलेला आहे.

  • 11/15

    बंगल्याच्या आत सुंदर डबकं असून त्यात मासे सुद्धा आहेत.

  • 12/15

    बंगल्याच्या आतमध्येच नाही बगिच्याचा परिसरही ट्विंकलने पुतळे आणि अन्य शिल्पकलेच्या वस्तुंनी सजवला आहे.

  • 13/15

    प्रत्येक कोपरा आणि दरवाजाजवळचा भाग सुंदर पुतळयांनी सजवला आहे.

  • 14/15

    ट्विंकलला पुस्तकांची प्रचंड आवड आहे. ती नेहमी पुस्तकांमध्येच असते. स्टडीरुम तिची पुस्तकांनी भरलेली आहे.

  • 15/15

    अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधल्या यशस्वी जोडप्यांपैकी एक आहे. लग्नानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे.

Web Title: Step inside akshay kumar twinkle khannas mumbai home dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.