-
बॉलिवूडची सध्या आघाडीची अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे.
-
अनेक चित्रपट, जाहीरातींमधून दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं नाव प्रस्थापित केलं आहे. एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिशाने भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणता खेळाडू आपल्याला सर्वात जास्त हॉट वाटतो हे सांगितलं होतं.
-
दिशाने यावेळी खेळाडूंना त्यांच्या Hotness Quotient वरुन मार्क दिले होते. जाणून घेऊयात कोणता खेळाडू वाटतो दिशा पटानीला हॉट
-
२) विराट कोहली – आशिया चषक २०१२ विरुद्ध पाकिस्तान, धावसंख्येचा पाठलाग करताना कोहलीची भक्कम खेळी. १४८ चेंडूत पटकावल्या १८३ धावा
-
युवराज सिंह – ८ गुण
-
रोहित शर्मा – ८ गुण
-
रविंद्र जाडेजा – ८ गुण
-
विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी
-
याच मुलाखतीत दिशाने आपल्याला विराट कोहलीसोबत डेटवर जायला आवडेल असं म्हटलं होतं.
-
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दिशाने भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू म्हणून विराट किंवा धोनीचं नाव न घेता जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं होतं.
दिशा पटानी म्हणते ‘हा’ भारतीय खेळाडू सर्वात हॉट
Web Title: Ms dhoni or virat kohli who ranks higher in hotness quotient for birthday girl disha patani psd