-
छोटया पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे श्वेता शिंदे. (सर्व फोटो सौजन्य – श्वेता शिंदे इन्स्टाग्राम)
-
मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे.
-
श्वेताला साडयांची विशेष आवड आहे. म्हणून श्वेताने या फोटोला 'प्रत्येक साडी एक गोष्ट सांगते' असे कॅप्शन दिले आहे.
-
'तुम्ही स्वत:ला कसे ठेवता, त्यामध्ये खरे सौंदर्य आहे' असे कॅप्शन या फोटोला श्वेताने दिले आहे.
-
'साडीइतकं सुंदर मला कशातंच वाटत नाही', असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.
-
लॉकडाउनच्या काळातील श्वेता शिंदेने ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेचा फोटो पोस्ट केला आहे. झी युवा वाहिनीवर देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे ‘डॉक्टर डॉन’ या विनोदी मालिकेत एकत्र काम करत आहेत.
-
श्वेताचा हा मालदीव मधला फोटो आहे. मालदीवच्या सुट्टयांची आठवण येत असल्याचे कॅप्शन या फोटोला तिने दिले आहे.
-
साडीमध्ये श्वेता शिंदेचं सौंदर्य विशेष खुलून येतं.
-
-
श्वेता शिंदेने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. त्यांनी वठवलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
PHOTOS: प्रत्येक साडी एक गोष्ट सांगते – श्वेता शिंदे
Web Title: Marathi actress shweta shinde loves saree dmp