-
प्रियंकाची बहिण म्हटले की तुम्हाला प्रणिती डोळ्यांसमोर येईल…. पण प्रणितीशिवाय आणखी एका बहिणीने बॉलिवू़डमध्ये काम केलं आहे.
-
मीरा चोप्रा.. प्रियंका चोप्राची चुलत बहिण.. नुकत्यात रिलिज झालेल्या आर्टिकल ३७५ या चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे.
-
मीरा चोप्रा प्रियंकाप्रमाणे स्टाइलिश आणि ग्लॅमर्स आहे.
-
मीरा चोप्राला बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळवता आली नाही. पण
-
मीरा चोप्रा साउथ चित्रपटात मोठं नाव आहे.
-
२००८ मध्ये एका तामिळ चित्रपटातून तिने सिनेश्रृष्ठीत पदार्पण केलं होतं.
-
कलंक, 1920 लंडन आणि गँग आॅफ घोस्ट यासारख्या बॉलिवूडच्या सिनेमात तिने काम केलं आहे.
-
मोठी बहिण प्रियांका चोप्रासोबत तुलना केलेली मीराला आवडत नाही.
-
मीरा सोशल मीडियावर अॅक्टिव असते. चाहत्यासाठी ती सतत फोटो अपलोड करत असते.
-
सर्व फोटो meerachopra instagram येथून घेतले आहेत.
प्रियंकासारखीच हॉट आणि स्टायलीश आहे बहिण मीरा चोप्रा
Web Title: Meera chopra is also fashion diva like her sister proynka chopra nck