-
छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. खासकरुन बाल कलाकार म्हणून काम करणारा भव्य गांधी. त्याची टप्पू ही भूमिका विशेष गाजली होती.
-
भव्यने तब्बल ८ वर्ष टप्पू हे पात्र साकारले होते.
-
त्याने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती.
-
-
पण हा टप्पू हिंदी चित्रपटसृष्टीमधून अचानक कुठे गेला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
भव्यने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केल्यानंतर गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळल्याचे पाहायला मिळाले.
-
त्याने अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.
-
भव्यने 'पप्पा तामणे नाही समजाय' आणि 'बाव ना विचार' या गुजरारती चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
गुजरातमध्ये भव्यच्या या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला.
-
तारक मेहतानंतर भव्य गांधीने गेल्या वर्षी 'शादी के सियापे'मध्ये काम करत छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
-
पण या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
‘तारक मेहता…’मध्ये आठ वर्ष टप्पू हे पात्र साकारणारा भव्य सध्या काय करतो?
चला जाणून घेऊया
Web Title: About bhavya gandhi aka tappu tarak mehta ka ooltah chashmah avb