• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi fame actress sharmishtha raut engagement ceremony photos sdn

‘बिग बॉस मराठी’ फेम शर्मिष्ठा राऊतचा इगतपुरीमध्ये असा पार पडला साखरपुडा

June 22, 2020 09:46 IST
Follow Us
    • ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत ‘संयोगिता’ हे पात्र रंगविणारी व ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत. (सर्व फोटो : शर्मिष्ठा राऊत/ इंस्टाग्राम)
    • 1/10

      अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नुकताच साखरपुडा पार पडला.

    • 2/10

      तेजस देसाई असं शर्मिष्ठाच्या जोडीदाराचं नाव आहे.

    • 3/10

      इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

    • 4/10

      एप्रिल महिन्यात शर्मिष्ठाचा साखरपुडा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झालं नव्हतं.

    • 5/10

      आता लॉकडाउनचे काही नियम शिथिल केल्याने साखरपुड्यासाठी हीच वेळ योग्य ठरू शकते, असा विचार करत दोघांनी २१ जून ही तारीख निश्चित केली.

    • 6/10

      इगतपुरीमधल्या रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये हा साखरपुडा पार पडला असून त्याला केवळ ३५ जण उपस्थित होते.

    • 7/10

      या साखरपुड्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आल्याचं तिने सांगितलं.

    • 8/10

      सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह्स या सर्वांची व्यवस्था तिथे करण्यात आली होती.

    • 9/10

      येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा व तेजस लग्न करणार असल्याचं कळतंय. मात्र तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. शर्मिष्ठाचं हे दुसरं लग्न असेल.

Web Title: Bigg boss marathi fame actress sharmishtha raut engagement ceremony photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.