• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actors who have reached the pinnacle of success by sidelining nepotism asy

घराणेशाहीला बगल देत यशाचं शिखर गाठलेले बॉलिवूड कलाकार

June 22, 2020 21:13 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी गॉडफादर नसतानाही मेहनत करत यश मिळवलं असून आज मोठे सुपरस्टार आहेत. तर जाणून घेऊयात कोणत्या बॉलिवूड कलाकारांनी घराणेशाहीला बगल देत यशाचं शिखर गाठलेलं आहे.
    1/14

    बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी गॉडफादर नसतानाही मेहनत करत यश मिळवलं असून आज मोठे सुपरस्टार आहेत. तर जाणून घेऊयात कोणत्या बॉलिवूड कलाकारांनी घराणेशाहीला बगल देत यशाचं शिखर गाठलेलं आहे.

  • 2/14

    ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. निखळ हास्य आणि उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर अनुष्काने कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं

  • 3/14

    बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारने बरीच मेहनत करून कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अक्षय एका प्रसिद्ध फोटोग्राफरकडे सहाय्यक म्हणून काम करत होता.

  • 4/14

    शाहरुख खानचा प्रवास पडद्यावर दिसतो तितका सहज अजिबात नाहीये. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसतानाही मेहनत करत यश मिळवलं

  • 5/14

    दीपिका पादुकोणने सुद्धा बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसतानाही मेहनत करत यश मिळवलं

  • 6/14

    ‘विकी डोनर’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या आयुषमानने बॉलिवूडमध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे.

  • 7/14

    आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकिने बॉलिवूडमध्ये स्वतःच एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे.

  • 8/14

    आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता इरफान खानने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही छाप सोडली.

  • 9/14

    अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडमध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे.

  • 10/14

    अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

  • 11/14

    भिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जुलै रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. डिप्रेशनमुळे सुशांतनं आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं. त्यानंतर डिप्रेशनचा मुद्दा चर्चेत आला. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणनं त्यानंतर डिप्रेशनविषयी काही खास बाबी सांगण्यास सुरूवात केली. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस/दीपिका पदुकोण ट्विटर हॅण्डल)

  • 12/14

    विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे.

  • 13/14

    राजकुमार रावसारखा अभिनेता इंडस्ट्रीत निश्चितपणे आपली एक वेगळी जागा निर्माण करताना दिसतोय.

  • 14/14

    दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल.

Web Title: Bollywood actors who have reached the pinnacle of success by sidelining nepotism asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.