• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar owned these expensive things avb

२६० कोटींचे प्रायवेट जेट ते ८० कोटींचा आलिशान बंगला, अक्षय कुमारच्या महागड्या गोष्टींविषयी जाणून घ्या

पाहा फोटो

June 23, 2020 18:43 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकरांच्या यादीमध्ये अक्षयचे नाव आहे. चला जाणून घेऊया अक्षय कुमारच्या काही महागड्या वस्तू...
    1/11

    बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकरांच्या यादीमध्ये अक्षयचे नाव आहे. चला जाणून घेऊया अक्षय कुमारच्या काही महागड्या वस्तू…

  • 2/11

    बॉलिवूडमधील काही निवडक कलाकारांकडे स्वत:चे प्रायवेड जेट आहे.

  • 3/11

    या निवडक कलाकारांच्या यादीमध्ये अक्षय कुमारचे नाव देखील आहे. अक्षयच्या जेटची किंमत जवळपास २६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

  • 4/11

    अक्षयच्या महागड्या गोष्टींमध्ये त्याच्या बंगल्याचा देखील समावेश आहे.

  • 5/11

    अक्षयचा मुंबईमधील जुहू येथे बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ८० कोटी रुपये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

  • 6/11

    अनेकदा अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बंगल्याच्या आतील फोटो शेअर करताना दिसतात.

  • 7/11

    अक्षय कुमारचे कार कलेक्शन देखील मोठे आहे. या मध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

  • 8/11

    त्यामध्ये ३.२ कोटींची Bently Flying Spur ही गाडी देखील आहे. ही गाडी भारतातील काही ठराविक लोकांकडे आहे.

  • 9/11

    तसेत अक्षयकडे Rolls Royce Phantam ही कार देखील आहे. या कारची किंमत ३.३४ कोटी असल्याचे म्हटले जाते.

  • 10/11

    अक्षयकडे एक बाईकही आहे.

  • 11/11

    अभिनेता जॉन अब्राहमने अक्षयला Harley Davidson V-Rod ही बाईक गिफ्ट दिली होती. या बाईकची किंमत २० लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.

Web Title: Akshay kumar owned these expensive things avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.