-
केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. टिकटॉकचे भारतात मोठ्या प्रमाणात युजर्स असून फक्त सर्वसामान्याचं नाही तर बॉलिवू़डच्या अनेक सेलिब्रेटींनाही त्याचं वेड आहे. अनेक सेलिब्रेटी टिकटॉकचा वापर करत असून त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. अशाच काही सेलिब्रेटींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो – सोशल मीडिया)
-
नेहा कक्कर
-
शिल्पा शेट्टी – १५.९ मिलियन फॉलोअर्स
-
रितेश देशमुख – १३.८ मिलियन फॉलोअर्स
-
जॅकलिन फर्नांडिस – १३.६ मिलियन फॉलोअर्स
-
दिपिका पदुकोन – ६.८ मिलियन फॉलोअर्स
-
सनी लिओनी – ६.६ मिलियन फॉलोअर्स
-
टायगर श्रॉफ – ६.२ मिलियन फॉलोअर्स
-
जेनेलिया – ५.४ मिलियन फॉलोअर्स
-
दिशा पटानी – ३.७ मिलियन फॉलोअर्स
-
बादशाह – ३.१ मिलियन फॉलोअर्स
-
कपिल शर्मा – ३.४ मिलियन फॉलोअर्स
-
श्रद्धा कपूर – २.९ मिलियन फॉलोअर्स
-
कार्तिक आर्यन – २.८ मिलियन फॉलोअर्स
-
माधुरी दिक्षित – २.५ मिलियन फॉलोअर्स
टिकटॉकवर बंदी: बॉलिवूड सेलिब्रेटींना कोट्यवधी फॉलोअर्सला मुकावं लागणार?
अनेक सेलिब्रेटी टिकटॉकचा वापर करत असून त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत
Web Title: Bollywood celebrities with million followers on tiktok sgy