-
लॉकडाउनमुळे सध्या थिएटर बंद असल्याने काही निर्माते आता आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करीत आहेत. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पूर्वीपेक्षा सध्या जास्त प्रमाणात फिल्म्स प्रदर्शित होत आहेत. यामध्ये इतर प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत नेटफ्लिक्स आघाडीवर असून त्यांनी बरेच वेगळ्या स्वरुपाचे वेब शोज प्रदर्शित केले आहेत. यांपैकी काही हे आहेत.
-
डेड टू मी सिझन २ ( Dead to Me season 2 )
-
आफ्टर लाइफ सिझन २ (After Life season 2)
-
स्वीट मॅग्नोलिआस ( Sweet Magnolias )
-
अनऑर्थोडॉक्स ( Unorthodox )
-
फील गूड ( Feel Good )
-
इंटू द नाइट ( Into the Night )
-
ओझार्क सिझन ३ ( Ozark Season 3 )
-
नेव्हर हॅव आय एव्हर ( Never Have I Ever )
-
एलिट सिझन ३ ( Elite season 3 )
-
स्पेस फोर्स ( Space Force )
लॉकडाउनच्या काळात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या १० उत्तम वेबसीरिज
Web Title: Top 10 netflix web series released during the lockdown during lock down asy