• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bipasha basu and karan singh grover mumbai home avb

बिपाशा बासूचे लग्झरी घर पाहिलेत का?

पाहा फोटो

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • बॉलिवूडची हॉट गर्ल बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर सर्वांचे लाडके कपल आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राहत असलेल्या घरातील फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. चला तर म पाहूया बिपाशा आणि करणचे आलिशान घर...
    1/11

    बॉलिवूडची हॉट गर्ल बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर सर्वांचे लाडके कपल आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राहत असलेल्या घरातील फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. चला तर म पाहूया बिपाशा आणि करणचे आलिशान घर…

  • 2/11

    बिपाशा आणि करण मुंबईतील वांद्रे येथे राहतात.

  • 3/11

    घराचा एन्ट्रान्स बिपाशाने छान सजवला असल्याचे म्हटले जाते.

  • 4/11

    घराच्या लिविंग रुपमध्ये बिपाशाने दोन सोफो आणि कॉफी टेबल ठेवला आहे.

  • 5/11

    बिपाशाने घराच्या गॅलरीमध्ये झाडे लावली आहेत.

  • 6/11

    बिपाशाने तिचा बेडरुम देखील छान सजवला आहे. बेडरुममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर आणि बेड असल्याचे दिसत आहे.

  • 7/11

    बिपाशा फिटनेस फ्रिक असल्यामुळे सोशल मीडियावर सतत योग आणि व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते.

  • 8/11

    बिपाशा आपल्या कुटुंबीयांसोबत नेहमी वेळ घालवताना दिसते.

  • 9/11

    तसेच करण घरात चित्र काढताना देखील दिसत आहे.

  • 10/11

    करण आणि बिपाशा नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसतात.

  • 11/11

    नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचे घर दिसत आहे.

Web Title: Bipasha basu and karan singh grover mumbai home avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.