• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. see inside photos pankaj tripathi house know tough days avb

एक छोट्या रुममध्ये राहणारे पंकज त्रिपाठी आता राहतात मुंबईमधील पॉश एरियामध्ये

पंकज हे पूर्वी कुटुंबासोबत एका छोट्या घरात राहायचे.

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. बिहारमधील गोपालगंज या छोट्या गावातून आलेल्या पंकज यांनी आज मयानगरी मुंबईमध्ये स्वत:चे आलिशान घर घेतले आहे. चाल पाहूया मुंबईमधील त्यांचे घर..
    1/10

    आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. बिहारमधील गोपालगंज या छोट्या गावातून आलेल्या पंकज यांनी आज मयानगरी मुंबईमध्ये स्वत:चे आलिशान घर घेतले आहे. चाल पाहूया मुंबईमधील त्यांचे घर..

  • 2/10

    २०१९मध्ये पंकज त्रिपाठी यांनी मुंबईमधील मड आयलँड येथे घर घेतले.

  • 3/10

    नव्या घरात पूजा करताना पंकज यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

  • 4/10

    आता आलिशान घरामध्ये राहणारे पंकज हे पूर्वी कुटुंबासोबत एका छोट्या घरात राहायचे.

  • 5/10

    ते अतिशय गरीब कुटुंबातून आले असल्याचे म्हटले जाते.

  • 6/10

    अभिनयाचे धडे घेतल्यानंतर पंकज मुंबईमध्ये आले.

  • 7/10

    सुरुवातीला त्यांना राहण्यासाठी मुंबईत घर नव्हते आणि काम देखील मिळत नव्हते.

  • 8/10

    संघर्षाच्या दिवसांमध्ये पंकज यांची पत्नी मृदूला त्यांच्यासोबत होती.

  • 9/10

    मृदूला नोकरी करत होत्या.

  • 10/10

    मृदूला यांच्या पगारावर पंकज त्यांचे घर चालायचे.

Web Title: See inside photos pankaj tripathi house know tough days avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.