• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mouni roy hot and bold photos nck

मौनी रॉयचे बिकनीतील बोल्ड फोटो; हॉट अदांच्या पडाल प्रेमात

मौनी रॉयचे समुद्र किनाऱ्यावरील बिकनीतील हॉट आणि बोल्ड फोटो

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
    • छोट्या पडद्यावरील नागिन अर्थात मौनी रॉय सध्या दुबई आहे.
    • लॉकडाउन सुरु झाल्यापासून मौनी रॉय दुबईत आपल्या बहिणीच्या घरीच आहे.
    • दुबईमध्ये असणाऱ्या मौनी रॉयने पूलच्या कडेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
    • या फोटोमध्ये मौनी रॉय बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
    • मौनी रॉयला समुद्र किनाऱ्यावर फिरण्याची खूप हौस आहे.
    • पाहूयात मौनी रॉयचे समुद्र किनाऱ्यावरील बिकनीतील हॉट आणि बोल्ड फोटो
    • 1/25

      मौनी रॉय समुद्र किनाऱ्यावर फिरताना आपल्या अंदाजात असते.

    • 2/25

      आपल्या व्हॅकेशनचे फोटो मौनी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

    • छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
    • मौनीच्या सोशल मीडियावरील फोटोंची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा असते.
    • समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय एकदम कूल अंदाजामध्ये दिसत आहे..
    • मौनीनं शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो
    • बोल्ड फोटोमुळे मौनी रॉय काही वेळा ट्रोलही झाली आहे..
    • मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली.
    • ‘नागिन’ मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
    • सोशल मीडियावर मौनीचा चाहतावर्ग मोठा आहे.
    • मौनी नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
    • 3/25

      मौनीचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येणार आहे.

    • 4/25

      या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत

    • मौनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
    • 5/25

      मौनी रॉय सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

    • 6/25

      सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

    • 7/25

      आपल्या अंदांनी मौनी चाहत्यांना याड लावते..

    • 8/25

      मौनीच्या बिकनी फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत.

    • 9/25

      सर्व फोटो मौनी रायच्या इन्स्टाग्राम पेजवरून घेतले आहेत.

Web Title: Mouni roy hot and bold photos nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.