Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. looks like you forgot the rest of us prachi desai tweets to ajay devgn dmp

‘असं वाटतं तू आम्हाला विसरलास’, प्राची देसाईचा अजय देवगणला टोला

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या बहुचर्चित बोल बच्चन चित्रपटाला आठ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने सोमवारी बोल बच्चन चित्रपटाची आठवण म्हणून एक टि्वट केले. (फोटो सौजन्य - अजय देवगण टि्वटर/प्राची देसाई इन्स्टाग्राम)
    1/10

    रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या बहुचर्चित बोल बच्चन चित्रपटाला आठ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने सोमवारी बोल बच्चन चित्रपटाची आठवण म्हणून एक टि्वट केले. (फोटो सौजन्य – अजय देवगण टि्वटर/प्राची देसाई इन्स्टाग्राम)

  • 2/10

    या टि्वटमध्ये अजयने चित्रपटाच्या सेटवरचे अभिषेक, अमिताभ बच्चन आणि रोहित शेट्टी सोबतचे काही फोटो पोस्ट केले. अजयने त्याच्या टि्वटमध्ये या तिघांना टॅग केले.

  • 3/10

    पण तो चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अन्य कलाकारांना विसरला. यामध्ये प्राची देसाई, कृष्णा अभिषेक , असीन, अर्चना पूरणसिंह, असरानी, नीरज व्होरा, जीतू वर्मा या कलाकारांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • 4/10

    'जेव्हा बच्चन बोलतात तेव्हा मी ऐकतो' (खासकरुन अमितजी) असा फोटोंसह अजयने संदेश लिहिला होता.

  • 5/10

    अजय देवगणच्या या टिवटनंतर प्राची देसाईने टि्वट करुन अजय देवगणला अन्य कलाकारांची आठवण करुन दिली.

  • 6/10

    "अजय देवगण असे वाटते की, तू आम्हाला विसरलास. कृष्णा अभिषेक , असीन, अर्चना पूरणसिंह, असरानी, नीरज व्होरा, जीतू वर्मा हे कलाकार सुद्धा चित्रपट बनवण्यामध्ये सहभागी होते" असे प्राचीने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. एकप्रकार तिने अजय देवगणला टोला लगावला.

  • 7/10

    १९७९ सालच्या गोलमाल या चित्रपटापासून प्रेरित होऊन रोहित शेट्टीने २०१२ साली बोल बच्चन चित्रपट बनवला होता.

  • 8/10

    प्राचीने या चित्रपटात राधिका रघुवंशीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिने अजयच्या बहिणीचा व अभिषेक बच्चनच्या प्रेयसीचा रोल केला होता.

  • 9/10

    प्राची देसाईने आधी छोटया पडद्यावर नाव कमावेल. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एकता कपूरच्या 'कसम से' मध्ये तिने बानीची भूमिका साकारली होती.

  • 10/10

    रॉक ऑन, लाईफ पार्टनर, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, बोल बच्चन, अझर यासह बॉलिवूडमधल्या १२ चित्रपटांमध्ये तिने आतापर्यंत काम केले आहे.

Web Title: Looks like you forgot the rest of us prachi desai tweets to ajay devgn dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.